Camscanner app मधून स्कैन केलेले फ़ोटो जर Gallery मध्ये save होत नसतील तर कोणती सेटिंग करावी.
प्रदिप पाटील SARAL Online.com
सरल फ्रेंड्स ग्रुप
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*Camscanner या app मधून स्कैन केलेले फ़ोटो काही वेळ Gallery मध्ये save होत नाही*
त्यासाठी खालील सेटिंग करावी
⬇
सर्वप्रथम camscanner app ओपन करा
⬇
app च्या डाव्या बाजूस वर तीन आडव्या रेषा आहेत त्यांच्यावर क्लिक करा*
⬇
*सर्वात खाली settings हा पर्याय असतो त्याच्यावर क्लिक करा
⬇
आता स्क्रीनवर दूसरा पर्याय असेल scan त्याच्यावर क्लिक करा
⬇
शेवटुन दूसरा पर्याय Import from Phone Gallery मध्ये सेटिंग Enabled करावी लागते*
⬇
त्यासाठी उजव्या बाजूस पट्टीवरील गोल सरकवा गोलचा रंग हिरवा झाला असेल*
⬇
ही सेटिंग केल्यावर आपली समस्या सुटनार आहे.
⬇
जेव्हा
जेव्हा कोणत्याही वेबसाइट वरुन फ़ोटो choose करू तेव्हा Gallery मधील Image
मध्ये स्कैन केलेले फ़ोटो सापडनार आहेत व ते आपल्याला अपलोड करता येणार
आहेत.
No comments:
Post a Comment