सुस्वागतम.. आपणा सर्वांचे आमच्या सरल फ्रेंड ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे .... सरल व तंत्रज्ञान विषयक सर्व समस्यांचे निराकरण करणारा एकमेव ब्लॉग / गृप .. सरल फ्रेंड

SARAL FRIENDS!

Wednesday, 8 November 2017

संकलित मूल्यमापन - प्रथम सत्र


           संकलित चाचणी – २०१७-१८

                दिनांक:- ०८/११/२०१७  

इयत्ता पहिली ते आठवी संकलन तक्ते

विषय -  मराठी, गणित, इंग्रजी विज्ञान


फाईल प्रकार Excel

समाविष्ट तक्ते 
१. इयत्ता पहिली ते आठवी विषयनिहाय गुण संकलन-  सर्व विषय
२. इयत्ता पहिली ते आठवी संकलन तक्ता-  सर्व विषय
३. इयत्ता पहिली ते आठवी श्रेणी तक्ता-  सर्व विषय
4. प्रारंभिक माहिती तक्ता


246x82_ANIMATED_BUTTON_download.gif@ डाऊनलोड करण्यासाठी 👉👉 येथे क्लिक करा. 





काय माहिती भरणे आवश्यक आहे?


१. प्रारंभिक तक्ता
२. गुण लिंग व हजर- गैरहजर
३. मराठी विषय तक्त्यात नाव, लिंग व हजर गैरहजर नोंदविल्यावर इतर विषयात नोंदविण्याची गरज नाही.

वैशिष्टे

१. सेल लॉंक असल्याने रिकाम्या सेलमध्ये माहिती भरतांना त्रास होत नाही
२. सर्व तक्ते एकाच फाईलमध्ये असल्याने संकलन व श्रेणीसाठी पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही
३. Drop down menu चा वापर केल्याने माहिती भरतांना त्रास होत नाही व चुका होत नाहीत.

माहिती कशी भरावी

१. जर आपल्याकडे पूर्वीची माहिती तयार असेल तर या फाईलमध्ये माहिती पेस्ट करतांना paste special या प्रकाराचा उपयोग करून value या format मध्ये माहिती पेस्ट करावी. नसेल तर तुम्ही type करू शकता. 
२. लिंग व हजर-गैरहजर माहिती भरतांना Drop down menu चा वापर करावा.

कोणता font वापराल?

Unicode font चा वापर केलेला असून सदरची माहिती भरतांना कोणताही Unicode font वापरला तरी चालेल. जर माहिती type होत नसेल तर Google Marathi input चा वापर करून तुम्ही माहिती भरू शकता.

धन्यवाद!!!!

✒✒✒✒✒✒✒✒✒✒

हृषिकेश चौधरी
9422561921



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
SARAL online.com

सरलच्या सर्व समस्यांचे निराकरण करणारा एकमेव ग्रुप
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

( टीप.- आमच्या पोस्ट फक्त माहितीस्तव असतात , आपल्याला मदत करणे एवढाच हेतू असतो , कोणत्याही प्रकारे अधिकृत पोस्ट नाहीत , कोणतीही क्रिया करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या ) 



        📲 सरल फ्रेंड गृप 📲


💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎

    व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही

📱 सदैव आपल्या सोबत-   सरल फ्रेंड गृप📱

१)प्रदिप पाटिल,पनवेल 

२)हृषीकेश चौधरी,जळगाव 

३)संजय मरसाळे,जळगाव 

४)संदिप सोनार,जळगाव 

५)प्रशांत अंभोरे,अकोला 

६)विष्णू शिंदे,परभणी 

७)शाम गिरी,परभणी 

८)उमेश उघडे,सोलापूर

💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠

    सरल फ्रेंड्स ग्रुप (राज्यस्तर) –

 नवीन शोधाच्या नवीन वाटा हेच आमचे ध्येय

💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠

 💢💢💢💢💢💢💢💢💢💢

No comments:

Post a Comment