सुस्वागतम.. आपणा सर्वांचे आमच्या सरल फ्रेंड ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे .... सरल व तंत्रज्ञान विषयक सर्व समस्यांचे निराकरण करणारा एकमेव ब्लॉग / गृप .. सरल फ्रेंड

SARAL FRIENDS!

शिष्यवृत्ती परीक्षेचा आपल्या शाळेचा पासवर्ड कसा बदलावा?

शिष्यवृत्ती परीक्षेचा आपल्या शाळेचा पासवर्ड कसा बदलावा.

 
प्रदिप पाटील SARAL Online.com



*पनवेल , रायगड*
9⃣2⃣2⃣2⃣0⃣2⃣3⃣9⃣4⃣7⃣
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी साठी शाळा रजिस्टर केल्यावर आपल्याला नवीन पासवर्ड प्राप्त होतो*

 परंतु हा पासवर्ड आपल्याला लक्षात राहण्यास अडचण निर्माण होते अशा वेळी आपल्याला हवा तो पासवर्ड कसा ठेवावा हे पाहूया*

⬇
*साईट वर login केल्यानंतर जी स्क्रीन येते त्या स्क्रीनच्या वर उजव्या कोपऱ्यात प्रोफाईलची image येते त्याच्यावर क्लिक करा*
⬇
*तेथे आपल्याला तीन पर्याय दिसतील त्याच्यातील दुसरा पर्याय change password वर क्लिक करा*
⬇
*Current Password  - येथे प्रथम जो पासवर्ड आपल्या मोबाईलवर आला असेल तो टाका*

⬇
*New Password  - येथे आपल्याला हवा तो पासवर्ड  टाकायचा आहे*

( *हा पासवर्ड आठ वर्णाचाच  असावा , त्यात एक कॅपिटल लेटर , एक special character , एक नंबर असावा* )

 ⬇
*Confirm Password  - यात न्यू पासवर्ड जसेच्या तसा टाकावा*

 ⬇
*खाली Update password वर क्लिक करा*

 ⬇
*आपला पासवर्ड यशस्वीपणे अपडेट झाला आहे असा मेसेज येईल त्याला ok करा*

 ⬇
*नवीन पासवर्ड आपल्या नोंदवलेल्या मोबाईलवर येईल*

 अशा तऱ्हेने आपल्या शाळेचा पासवर्ड बदलला गेला असेल

 

शिष्यवृत्ती परीक्षेचा पासवर्ड विसरले असल्यास तो कसा मिळवावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 
⬇
शिष्यवृत्ती परीक्षेची साईट ओपन झाल्यावर लॉगीन पेजवर Forgot password वर क्लिक करा*

 ⬇
School UDISE मध्ये शाळेचा UDISE कोड टाका

 ⬇
खाली Update Password वर क्लिक करा*

 ⬇
नवीन पासवर्ड यशस्वीपणे अपडेट झाल्याचा मेसेज येईल त्यावर ok ला क्लिक करा*

⬇
नवीन पासवर्ड नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल*

अशाप्रकारे आपल्या शाळेचा विसरलेला पासवर्ड प्राप्त करू शकतो*

  शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी मदत केंद्र*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Email: 5th ई-मेल* : ५ वी mscepup@gmail.com

Email: 8th ई-मेल* : ८ वी mscepss@gmail.com

हेल्पलाईन नंबर* : 18001039356

 आपल्या शाळेच्या शिष्यवृत्ती नोंदणी किंवा अन्य समस्या असतील तर वरील क्रमांकावर संपर्क साधा*

 


2 comments:

  1. मनात निर्माण झालेल्या विविध समस्यांचे योग्य निवारण आपल्या पोस्ट काॕलम मध्ये पाहावयास मिळतात.तसेच योग्य मार्गदर्शनाची सुनिश्चीत दिशा आपण ठरविल्यामुळे सर्व फ्रेंडस गृपचे तसेच मेहनत परिश्रमाने अभ्यासपूर्वक पोस्ट तयार करणा-या मित्रांचे मनपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  2. प्रदिप पटील सरानी छान ब्लाॕग बनवलाय..आमच्य ईकडे परभणी ला काही लोक पैसे घेऊन लोकाची आॕनलाईन कामे करतात..त्याना जरा चाप बसेल

    ReplyDelete