सुस्वागतम.. आपणा सर्वांचे आमच्या सरल फ्रेंड ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे .... सरल व तंत्रज्ञान विषयक सर्व समस्यांचे निराकरण करणारा एकमेव ब्लॉग / गृप .. सरल फ्रेंड

SARAL FRIENDS!

Tuesday, 14 November 2017

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी नविन नोंदणी

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी नविन नोंदणी कशी करावी?


♨♨♨♨♨♨♨♨♨♨



      संकलन(श्री.शिंदे व्ही.व्ही.परभणी)



मोझीला फायर फाॅक्स हे ब्राऊजर ओपन करुन

⬇

http://puppss.mscescholarshipexam.in/

वरील लिंक टाका किंवा क्लीक करुन खालील कृती करा

School Login 
(या मध्ये Click Here to Register वर क्लीक करा)
⬇
School Registration
School UDISE Code / युडायस कोड
⬇

School Full Name / शाळेचे पूर्ण नाव 

⬇
School Management Type
शाळा व्यवस्थापनाचा प्रकार 
⬇
Syllabus taught in school
शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम 
⬇
Medium of School / शाळा माध्यम 
⬇
School Type / शाळेचा प्रकार 
आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास "आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा " हा शेवटचा पर्याय निवडावा
⬇
School Area / शाळेचे क्षेत्र 
⬇
School Email Id शाळेचा ई-मेल आयडी 
⬇
Confirm School Email Id
⬇
शाळेचा ई-मेल आयडी पुन्हा नोंदवावा 
⬇

वरील रकान्यामध्ये आपला ई-मेल आयडी काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.
⬇

Do You Have Internet Connection at School?
शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का? 
⬇
School Address Details
शाळेचा पूर्ण पत्ता
⬇
Survey No./ House No. / Flat No. / Peth / Lane / Society सर्वे क्र./ घर क्र. / फ्लॅट क्र./ पेठ / गल्ली / सोसायटी 
⬇
Village / City गाव / शहर *
Post पोस्ट
Taluka / Tehsil / Block / Ward
तालुका / तहसील / ब्लॉक / वॉर्ड 
District जिल्हा 
Pincode पिनकोड 
Telephone No.(With STD Code)
दूरध्वनी क्र.(एस टी.डी.कोडसह)  ⬇

MSCE Affiliation Fees
परीक्षा परिषद संलग्नता शुल्क 
⬇
Head Master Details
मुख्याध्यापकाची माहिती
⬇
Last Name आडनाव  
First Name प्रथम नाव  
Middle Name मधले नाव 
Mobile Number मोबाईल क्रमांक

*Confirm Mobile Number मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवावे*
⬇
*वरील रकान्यामध्ये आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.*

E-mail Id ईमेल आयडी

आपल नोंदणी झालेली असेल🙏

💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
    *व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही*
📱 *सदैव आपल्या सोबत-   सरल फ्रेंड गृप*📱
१)प्रदिप पाटिल,पनवेल 
२)हृषीकेश चौधरी,जळगाव 
३)संजय मरसाळे,जळगाव 
४)संदिप सोनार,जळगाव 
५)प्रशांत अंभोरे,अकोला 
६)विष्णू शिंदे,परभणी 
७)शाम गिरी,परभणी 
८)उमेश उघडे,सोलापूर 
💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠
    सरल फ्रेंड्स ग्रुप (राज्यस्तर)
 – नवीन शोधाच्या नवीन वाटा हेच आमचे ध्येय
💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

1 comment: