सुस्वागतम.. आपणा सर्वांचे आमच्या सरल फ्रेंड ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे .... सरल व तंत्रज्ञान विषयक सर्व समस्यांचे निराकरण करणारा एकमेव ब्लॉग / गृप .. सरल फ्रेंड

SARAL FRIENDS!

Sunday, 12 November 2017

MAHADBT साईटवर पासवर्ड कसा रिसेट करावा?

MAHADBT  साईटवर आपल्या शाळेचा पासवर्ड कसा रिसेट करावा.

 प्रदिप पाटील 
SARAL Online.com
🅿🅱🅿


 पनवेल , रायगड
9⃣2⃣2⃣2⃣0⃣2⃣3⃣9⃣4⃣7⃣
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 आपण महाराष्ट्रातील विविध शिष्यवृत्ती योजनासाठी Mahadbt साईटवर अर्ज भरणार आहोत , विद्यार्थी आवेदनपत्र verify करण्यासाठी Institute login करणे आवश्यक आहे , त्यासाठी आपल्या शाळेचा पासवर्ड कसा रिसेट करावा ते पाहूया
⬇
सर्वप्रथम https://mahadbt.gov.in या साईटवर login करा.
⬇
*उजव्या बाजूस लॉग इन मध्ये खालील बाबी निवडा*
⬇
*select user मध्ये Institute निवडा*
⬇
*User ID मध्ये headm_School UDISE Code*
⬇
*Password -   india@123 ( default Password )*
⬇
*Captcha Code*
⬇
*खाली लॉग इन वर क्लिक करा , login झाले असेल*
⬇
*आता एक सूचना येईल It is mandatory to change password for Institutional user at first time login तेव्हाखाली Ok वर क्लिक करा*
⬇
*पासवर्ड बदला स्क्रीन येईल त्यात खालील माहिती भरायची आहे*
⬇
*पूर्ण नाव – मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव इंग्रजीत टाका*
⬇
*भ्रमणध्वनी – यात मुख्याध्यापकाचा १० अंकी मोबाईल क्रमांक टाका*
⬇
*जुना पासवर्ड – यात  india@123 हा पासवर्ड टाका*
⬇
*नवीन पासवर्ड – यात नवीन पासवर्ड तयार करायचा आहे ( नवीन पासवर्ड हा कमीत कमी ८ वर्णांचा , त्यात कमीत कमी १ नंबर व १ special character असावा उदा. pass@123 )*
⬇
*पासवर्डची पुष्टी करा – यात नवीन तयार केलेला पासवर्ड जसेच्या तसा type करायचा आहे*
⬇
*खाली सादर करा वर क्लिक करा*
⬇
*आता एक सूचना येईल Password changed successfully ! Please login तिला ok करा*
⬇
*अशा प्रकारे mahadbt साईट चा आपल्या शाळेचा पासवर्ड रिसेट झाला असेल*
⬇
*आता back या लॉग इन मध्ये आपल्या शाळेचा युझर आयडी , पासवर्ड व captcha code टाकून लॉगइन करा , येथे login झाले असेल.

 धन्यवाद


( ही पोस्ट सर्व ग्रूपवर शेयर करा )


🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
        📲 *सरल फ्रेंड गृप* 📲


💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
  *व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही*
📱 *सदैव आपल्या सोबत-   सरल फ्रेंड गृप*📱
१)प्रदिप पाटिल,पनवेल 
२)ह्रीषीकेश चौधरी,जळगाव 
३)संजय मरसाळे,जळगाव 
४)संदिप सोनार,जळगाव 
५)प्रशांत अंभोरे,अकोला 
६)विष्णू शिंदे,परभणी 
७)शाम गिरी,परभणी 
८)ऊमेश ऊघडे,सोलापूर

1 comment:

  1. सुवर्ण माहित्सवी फॉर्म कसे भरावे तेही सांगावे कृपया

    ReplyDelete